माज्यापेक्षा हुद्दयाने किन्व्हा वयाने (शक्यतो हुद्दयानेच) लहान असणारी एखादी व्यक्ति जर मला एखादी अशी वास्तु मागत असेल ज्यामुले त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही तरी चांगला फरक पडेल, आणि दिली काय किन्व्हा नाही दिली काय मला काही विशेष फरक पडणार नाही पण दयेयची की नाही हे ही माज्याच हातात असेल तर मी ती गोष्ट त्या व्यक्तीला देऊन टाकीन and I will Finish the matter there. कारण छोट्या व्यक्तीला मी काही ही बोलू शकतो, मात्र जर ती छोटी व्यक्ति माज्या बॉस कड़े गेली आणि तिकडून फरमान निघाल तर मी काहीच बोलू शकणार नाही.....
मी त्या व्यक्तीला ही खुश ठेवीन आणि स्वतहाला देखिल.
हे माज़े विचार नाहीत , हा नुक्ताच होतं असलेला बोध आहे. साध्य मी देखिल अश्या परीस्थितीत सापडलो आहे की मला माज्या जुन्या कंपनीतून काही हव आहे, जे दिलं काय आणि नाही दिलं काय कंपनी ला विशेष फरक पडणार नाही, पण देत नाहीत. मात्र आज कोण्या पुणेरी मित्राने कंपनीत काड़ी केल्यामुले आता मी हा प्रश्न वर नेणार असं आमच्या जनरल मेनेजर पर्यंत पोचलं आहे, आणि आजच सुट्टीवर गेलेल्या माज्या साहेबाला (जून्या) माजी आठवण आली आणि त्यांनी मला फ़ोन केला.
त्यामुले moral of the story is फलतू गोष्टी अन छोट्या लोकांच्या चुकार डीमांड्स न पुरवून आपली सुट्टी तरी वाया घालवावी लगते किन्व्हा सतत टेंशन मध्ये तरी रहावं लागतं. त्य्पेक्षा if your subordinate is asking for a rational thing उगाचच आपण काही आडवू शकतो हे दाखवून स्वताहाचा खोळम्बा करून घेण्यापेक्षा just finish the matter.
आणि हा ही विचार करा की, की कधीतरी ही छोटी व्यक्ति ही मोठी होणार आहे, आणि हा नाही तर....निदान एक वेळ आपण छोटे होता हा तरी कराच....
No comments:
Post a Comment