Saturday, December 13, 2008

आदरणीय राज ठाकरे यांना निरोप।

आपल्या विरुद्ध लिहिताना आपण मराठी माणसच्या हक्का साठी लढता याला विरोध नाही, तर आपण लढाअर्धवट सोडता याचा राग आहे। मुम्बैत बिहरी लोकंविरुद्ध आपण आवाज़ उठाव्लात आणि मराठी बिहारी प्रकरण पेटवून दिलत, या पुढे मराठी माणसाची सरक्षा ही जबाबदारी कुणाची, उद्या विरार लोकल मधे प्रवास करणार्या एका मराठी माणसाला एकत्र जाणार्या १० बिहारिन्नी मराठी मानुस म्हणुन धरला तर त्यानी के करायचा। किंवा उलटी परिस्थिति असो, अश्यावेळेला त्या बिहारी ने के कराव याच कही उत्तर आहे का?
सांगावसं वटतं की जसा भारत पाकिस्तान प्रश्न गेली ६० वर्षाप्रश्नचं आहे तसा आपला ही प्रश्न प्रश्नचं राहतोय। त्यावर तोडगा आपण देतच नही आहात।

Mr Raj Thakery let me tell you we are not safe in our own land. And you have made it more unsafe.

क्रमश:3

तिथे देश गेला खड्ड्यात आताच डाव साधनं महत्वाचं , संधि हुक्त कामा नये आमदार गोला करा , फोड़ाफोडीचं राजकारण खेला, पुढचं पुढे बघू। २६/११ नंतर च्या घनेरद्या राजकारनानि आम्हा तरुनाना एक प्रश्नात टाकलंय , आम्ही मतदान का करायचा, आणि याचा खरं उत्तर आपल्या नेत्याँ कड़े आहे, आणि ते म्हणजे, नकाच करू तुम्ही मतदान, आमच्या कड़े आमच्या वोट बैंक्स टायर आहेत। उगीच तुमच्या सारख्या व्हाइट कोल्लरच्या एक एक मता मुले आमचे हिशेब चुकतात।

क्रमश: 2
सध्या गप्पा बसले होते। मान्य आहे घडतं आहे त्यात तुम्ही काहीच करू शकत नही , पण देशा वर आलेल्या या संकटाच्या वेळी तुम्ही मदतीचा हात तरी पुढे करू शकत होता। का अश्या परिस्थित सुधा तुम्ही फक्त मराठी माणसांना च मदत करणार, तसं म्हणावा तर तुम्ही तसं ही केल नाहीत। खरं सांगायचा तर मुंबईतलं तुमचं अस्तित्वच आम्हा मराठी माणसांना या काळात जाणवलं नाही।

बाकि विधान भवन येथे बसणाऱ्या या काळ्या आई च्या लेकरांनी तिला तोंड लपवायला जागा ठेवली नही। मुख्या मंत्री पदाची अचनक चालून
आलेlee ही 'suvarna' संधि ।

Friday, December 12, 2008

भाग १

26/11/2008 रात्रीची १०:१५ ची वेळ। पार्ल्याच्या हनुमान रोड च्या बस स्टाप वर उतरून चालत तीन मिनिटांच्या अंतरावर अस्नायरा माज्या रूम वर येउन मी नुकताच बसलो होतो। माज्या शिफ्ट च्या ड्यूट्या त्यामुले बर्याच दिवसानी भेटलेल्या मित्राशी गप्पा मारत बसलो होतो , तेवढ्यात कांठळ्या बसवणारा प्रचंड आवाज जाला , संपूर्ण बिल्डिंग हादरली, प्रचंड किनकाळी, जे काही उडून पडलं त्याचे तुकडे अगदी खिडकित येउन पडले .......सगल शांत , भयाण शांत आणि पुन्हा एकदा आवाजाची गर्दी ...." आहो काय जालं , पहा न टी व्ही वर काय दाखवत आहेत , सी एस टी ला फायरिंग जालं म्हणे , हाउ होर्रिबल, पण हा कसला आवाज होता, नक्कीच ब्लास्ट चा, पण कुठे , एअरपोर्ट ...बापरे॥ नक्कीच जवळ जाला आहे....आहो काकू समीर आजुन घरी नही आला ...शी नस्त टेंशन...

सगळ्या बिल्द्डिंग मधून भराभर लोकंबाहेर आली। पोलिसानच्या गाड्यांचे सायरन घुमायला लागले । सगळी कड़े पोली सानच्या आणि एंबुलेंस च्या लाल आणि निळ्या दिव्यांच्या प्रकाशाची दिवाळी आणि आम्ही राहत होतो तिथून काहीच मिनिटांच्या अंतरावर आमच्याच इतक्या साध्या आणि निष्पाप लोकांच्या रक्ताची होळी

मन विशिन्न करुन टाकणारा हा प्रसंग इतक्या जवळून मी पहिला , नव्हे तर कही मिनिटां पूर्वी मी तिथेच होतो , अगदी तिथेच ....काही वेळ ऑफिस मधे अजुन थांबून मी आताच तिथे उतरलो असतो तर....विचार करून अंगावर शहरा आला । मुंबई च्या लोकल गाडयां मधे पूर्वी ब्लास्ट जाले तेव्हा पुण्यात आम्हाला दहशतवाद आपल्या इतक्या जवळ आलाय याची जाणीव नक्कीच जाली होती पण आजच्या प्रकारानी मात्र त्याचा 'खरी' जाणीव करून दिली।

रात्र जगण्यात गेली। टी व्ही वरची एक एक दृश्य पाहून परिस्थित चिघलत चल्याचं दिसत होतंच। सकाळी उठून जिथे स्फोट जाला त्याच स्टाप वरून ऑफिस ला गेलो। ग्रैंड ह्यात्त ची सुरक्षा कड़क करण्यात आली होती। प्रचंड पोलिस, एंबुलेंस यानि होटल चा ताबा घेतला होता। होटल ची सिक्यूरिटी संपूर्ण सतर्क होतीच।

मोकले रस्ते, पोलिस , बंदुका अशी मुंबई किती भयाण वाटत होती।

बोलानार्यांचे दाखवायचे आणि खायचे दात दिसत होते। काही दिवसांपूर्वी मराठी च्या मुद्दया वरून आपली मराठी ताकद दाखवणारे

A message to our Respective Political leaders.

We all always knew the levels of corruption in the Government and have accepted it as a part and parcel of our life. We never raised our voicec against it. But please dont deal with our lives. 26/11 was surely not possible with out political support and we very much understand that.

Long time...yeah.I was recovering from a long done damage while i bid good bye to the good old collage days and then some of the best buddies.. believe me, buddies make a great difference in once life..specially if they are not around.
I miss my colellage days and most of it, my friends..thanks to mails and phones and orkut we stay in touch, but thats only electronically connected. Unfortunately time has the power to break the connection of love....at least in my case, it teaches you to live alone...

Never mind.....there are more serious things in life we need to discuss.

We all witnessed the terror on and post 26/11. I feel 26/11 was bad but the political terror drama post that was even worst. With newspaper, television and internet flooding on articles and reports on the efficiency of our political leaders me writing this blog dosent make a difference. But the most sad part of the story is we all just read, listen and see to these reports and articles and hold debateS on them in friends groups. Is that enough?

Certainly not. In the olden days when India fought for its Indipendince the great men and women who leaded (the then leaders)were constantly under peril danger so that the subjects of this nation lead a safe and happy life. Today each and every one of us is in such mortal danger, and the day that passes is ours, while our leader lead a very happy and safe life.

So they have a very rare chance to sacrifice for the nation , but we everyday have a chance to do that. Now the choice is ours, whether we simply die to the gun shot of some terrorist or in a blast or we act and face death bravely. Lets accept, with the kind of people ruling us (yes..they are ruling us) the question of safetly doesnt arise, everyday we leave our houses with an obvious expectaction of not returning back. We walk out of houses so ready to die like a soldier on the war front.Every person who dies in Mumbai is a 'Shahid', because living in Mumbai is like fighting on the war front.

While the counrtymen at this very moment require safety look at our politians. Instead of supporting the ruling government we forced our leaders to step down and because some selfish people didnt get the position they wanted, they are still proving that they can make this government fall (with refernce to Hon Narayan Ranes statement that he is powerfull enough to make changes in the government). So it simply means the safety of the citizens is not our concern. As a representetive of the country i shall not co-operate the Government using my powers for the safetly of my people but i shall fight against the Government for my selfish motives. I dont understand Hon. Ranes statement when he says he knows the names of the leaders who are connected with terrorist and would give out the names when the right time arrives. What right time is he talking of ? Another terrorist attack, or what?

And when he gives out a statement like that what is our Government waiting for, and why not interrogate him for the names. If Rane really knows such names and he is not revealing them isnt he the biggest terrorist openly active in the country?

If we wish to offer our tributes the the great men who laid there lives in serving our motherland, dont just stand in silence with bowed heads. If we do that it will be the greatest insult to their memories.