तेव्हा सभेत संचार केला की आपल्याला भरपूर माणसं भेटत जातात अणि त्यांच्यातले चांगले गुण आपण टीपत गेलो की निश्चितच आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम (चांगलाच) दिसून येतो.
पंडीत मैत्री मात्र लाभावी लागते. आणि पंडीत आन्ची संगत लाभली की फक्त त्यांचाकड़े पाहत रहावं अणि ते पंडीत का हे आपल्या सहज लक्ष्यात येतं. अर्थात ते पंडीत का हे सहज लक्ष्यात आलं तरी ते सहज आत्मसात करणं हे कही वाटावं तित्क सोपं नक्कीच नाही.आमच्या गाडगिल आन्निच परवा संगीत्ल की ही मोठी माणसं मोठी का होतात? एख्द्याच्या नेगेटिव पोइंट्स वर ही माणसं कधीही बोलत तर सोडाच पण विचार करण्यात सुधा वेळ घालवत नाहीत. हे वाक्य म्हणजे केवढा दिव्य खजिना आहे.......एखाद्याच्या नेगेटिव पोइंट्स वर विचार सुधा नहीं करायचा.....आपण तास अन्न तास लोकांच्या वगन्या वर चर्चा करण्यात घालवतो ...आणि इथे........विचार सुधा नाही करायचा.......no dought.....ही मंडळी आज ह्या स्थानावर जाउन बसली आहेत.
आता पंडीत मैत्री ही खर म्हटलं तर किती सहज मिळू शकते ते पहा...... आपल्या घरातच आपण पंडित आना घेउन येऊ शकतो. कसा.....? आहो पुस्तकं ......उत्तमोत्तम पुस्तकं घरात आणा आणि त्यांच वाचन करा........पुस्ताकान सारखा मित्र नहीं, आणि थोर लेखक मंडलीं नि लिहीलेली पुस्तकं म्हणजे साक्षात् पंडीत आंचे विचारच नाहीत का? दुर्दैवाने आज पुस्तकांचा महत्व फार कमी जाला आहे (तरी प्रकाशक मंडली भरमसाठ कीमती कही कमी करत नाहीत)माज्या एका मराठी मध्यमात शिक्लेल्या , मराठी घरच्या मित्राला मी कुसुम्ग्राज आंची विशाखा ही कविता आइकवली........त्याला फार आवडली....त्य्ने विचारले...कोणाची रे.....मी संगीत्ल कुसुमाग्रजांची .....त्यावर त्याची रेअच्शन ohhhh yes yes yes......शाळेत त्यांची कविता होती आम्हाला.....म्हणजे शालेत्ल्या पुस्तकात कविता लिहिनारे कवी कुसुमाग्रज...thats it.
कुसुमाग्रजांची कविता म्हणजे माणसावरचा संस्कार. आणि मराठी मुलांना कुसुमाग्रज हे शालेच्या पुस्तकात लिहिनारे कवी........एवढीच ओळख.
पंडीत मैत्री मात्र लाभून घ्यायची असेल तर आधी स्वतःच्या मनाची तयारी ठेवा, कारन पंडीतान मधले चांगले गुण तिपय्चे म्हणजे सोपं नहीं. पण जर पुस्तकांच्या मध्यमातुन सहजच पंडीत मैत्री साधना शक्य असेल तर का नहीं साधयची अशी उत्तम सांगत?आज television च्या मध्यमातुन सगळा जग कोसलतं आहे आपल्या घरात, त्यातून सुधा किती मोठ मोठ्या लोकांची आयुष्य आपल्याला पहायला मिलु शकतात, पण या दुर्चित्रवानी चा हल्ली दुश्परिनामच जास्त जाला आहे हे मात्र नक्की. आम्ही लहान आसताना लगनारी cartoons म्हणजे जंगल बुक , म्हणजेच मोगली हो...किव्हा duck तलेस म्हणजे अंकल स्क्रूच (हे पात्र बदक होत, आनी त्याचे तीन बदक भाचे ) म्हणजे किती निखल आनंद देणारे cartoons होते.
हल्ली लग्नारी cartoons बघीतली की डोकच फिरत . त्यात सुध्हा युद्ध , wars, विचित्र शास्त्र अस्त्र आणि जीवे मारने. हच उद्योग. मज़ा वय कदचीत हे लिहायला योग्य नसेल पण पाल्कानी मुलांना असली कार्तूंस दाखवून काय साधणार आहे. रामानंद सागर ह्यांनी काढलेले रामायण तर आता इतिहास जमा आहे. रामानंद सागर आंच्या रामयानासे ही कथा.......तिथे आमच्या बिचार्या ग दी मा न चे गीत रामायण कोण विचारणार.मी गीत रामायण च निवेदन गेली २ वर्षा करत आलो आहे. लहनाचे मोठा ही गीत रामायण आइकत जालेलो आम्ही. जे निवेदन साक्षात् बबुजिन च्या आवाजात आइक्ल तेच निवेदन आपण करायचा हां खुप भव्य दिव्य अनुभव आहे. पण गीत रामायण चे कार्यक्रम करताना तरुण न्ची उपस्थिति विशेष कधीच जाणवत नाही.
आपण एवढा गीत रामायण करतो तर आपल्याच मित्रांना आपल्या कार्यक्रमात बोल्वावं असा मज़ा बेत होता. पण l , गीत रामायण म्हणजे काय आहे ? हे सांगत बसायची वेळ माज्यावर आली. ही सगली मूलं मराठी, आज २२ वर्षांच्या मराठी मुल्न्ना गीत रामायण माहित नसावं म्हणजे २२ वर्षा त्या घरात गीत रामायण लगलच नाही.
आता त्यात नुसता त्यानाच का दोष द्यायचा. जीते आई वडीलच नव्हे तर आजी आजोबा सुधा 'परांजपे नं' घरात काय चाल्लय हे मोठ्या उत्सुकतेने बघतात, तिथे मुलांनी काय गीत रामायण आइकत बसावं?
मी अश्या घरात वाढलो जिथे आज सुद्धा माजं graduation होयला ६ महीने आहेत म्हणुन केबल नाही. ज्या घरात शाळेत जाणारी मुलं आहेत त्या घरात पालक आनि निदान मूल १२वी किन्व्हा कीमान १०वी तरी होत नहीं तोवर cable connection घेऊ नए हे माजं स्पष्ट म्हनण आहे. या विषयावर आज प्रत्येक पालक आने सख्त विचार केला पाहिजे.
1 comment:
चांगला प्रयत्न आहे. आगे बढो !
एक सूचना, विषयान्तर टाळ.
Post a Comment