आज मुहूर्त लागला .....मात्र मुम्बैत काही लोकांनी साध्या जो गोंधळ चलावला आहे (माफ़ करा कदाचित शब्द चुकला असेल) त्याचा प्रत्येक मराठी मनाला आभिमान वाटला पाहिजे....आहो मुम्बई ही फक्त मराठी माणसांचीच. कुठून ही कोणीही येउन मुम्बैत राहतो म्हणजे काय ?
मला तर आपल्या मराठी माणसांचा फार अभिमान वाटतो। परवाच एका कार्यक्रमआ निम्मित कुसुमाग्रजांच्या कही कविता आम्ही सदर केल्या...आहो काय कार्यक्रम zala म्हणुन तुम्हाला सांगू. कुसुमाग्रज आइकायला चक्का २६ जण आले होते. या कार्यक्रमा च्या सुरुवातीला येत असताना बाहेर मराठी युवाकांचा एक घोळका दिसला ........पानच्या टपरिवर .....आणि आत बसलेले २६ जण हे हे बाहेर जी किर्तनाची पाती लावली होती...त्यावरची चुकीची तारिख वाचून ...आजच कीर्तन आहे असा समज होउन येउन बसले होते.....
एका रटाल कार्यक्रमात एक मानुस मात्र शेवट पर्यंत बसतो ......कार्यक्रम zaalyavar बुआ कौतुकाने त्याला म्हणतात ......वा वा तूच खरा दर्दी बघ......त्यावर तो म्हणतो....तस काही नाही बुआ....खरच संगायचा तर तुम्ही बसला होतात टी सतरंजी माजी होती....गीत रामायण आ चे गेले कितीतरी प्रयोग आम्ही याच भीतीने लवकर संपवतो की कदाचीत समोर जे तुरालक प्रेक्षक बसले आहेत त्यांचा कही वस्तु आपल्या मुले इथे आड़कल्या आस्तील......खारोखारीच गणपतिच्या दिवसात गणपती ला त्याच्या मोठ्या कनान्नी अगदी व्यवस्थीत आइकू येईल आश्या आवाजात सुंदर हिंदी चित्रपटातील गीतं लाऊन वेड वाकड नाचतान पह्लिलं की माजं मन अगदी अभिमानन भरून येत.....आणि हेच जेव्हा माज्या सारख्या मराठी माणसाच्या घरात जेव्हा एखादा राजस्थ्नी गवंडी काम करतो तेव्हा मात्र ह्याला हा बंध्तो आहे त्याच भिन्तीत चिर्डून का मरू नए असा प्रश्न पडतो...
मुम्बैत पुन्हा असा कही प्रकार केलात तर आम्ही लाठ्या काढू असं ते म्हणाले....तर आमची मंडली म्हणाली मग आम्ही तल्वारी काढू.....आता एवढी शास्त्र बाहेर निघाल्यावर पोलिसांना बन्दुका काढाव्याच लागतील.....म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही मुम्बई चाच आणि पर्यायाने महाराष्ट्राचाच बिहार करू....
post scrap cancel
No comments:
Post a Comment