Wednesday, November 28, 2007

केल्याने देशाटन ,पंडीत मैत्री अणि सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार.

केल्याने देशाटन , पंडीत मैत्री अणि सभेत संचार मनुजा चातुर्य येत असे फार ।

ही म्हण अगदी १०० % खरी आहे, अणि ह्याचा अगदी वयाच्या २२ व्या वर्षी प्रत्यय येणे हे त्याहून विशेष. मी कलाकार माणुस, अगदी धन्देवाहिक वगेरे नहीं ,पण व्यवसैक म्हणायला हरकत नहीं. अर्थात हौशी कलाकार ते व्यवसैक कलाकार हा प्रवास कही सुखाचा नस्तोच (ताशे कलाकाराच्या आयुष्यात सुखाचे दिवस ......) well ते जाऊ दया .....तर इतर सगळ्या कलाकार मंडळीn प्रमाणे मी पण ख्स्त्यI खात खात मज़ा प्रवास सुरु होता. (कलाकार मंडळी बाकि काही खावत ना खाओ खास्त्य मात्र भरपूर खातात.
पण एक गोष्ट नक्की..... नाटका मधे दोन वर्षा भरपूर ख्स्त्या खल्ल्यावर मला पुढे माज्या निवेदन कौशल्या वर अनेक कार्यक्रम मिळू लागले. निवेदन क्षेत्र मात्र मला अगदी मनमुराद आनंद देते . माजे विचार मी शांतपणे लोकांना पटवून देत आस्तो. बर आपली भूमिका पण आशी आस्ते की त्या ठिकाणी बसून आपण बोलू लागलो की बहुतेक लोकांना पट त च अस्त. अर्थात आपल्या कंटेंट ला पण तितकाच तितकच आस्त हे निशित.
ह्या सग्ल्या प्रवासात पहिला फायदा म्हणजे तुम्ही लोकान् मधे मिसळता . कारण नाटक असो किंव्हा गाण्याचा कार्यक्रम
महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षक. त्यामुले सभेत संचार हां प्रत्येक कलाकाराचा होतोच.
तेव्हा सभेत संचार हां प्रत्येक कलाकाराचा होतच आस्तो. अणि सभेत संचार केला की आनेक लोक भेटतात अणि आपल्याला त्यांचा आभ्यास करायची अयतीच संधि मिळते. अणि लोकांचा माणसानचा आभायास करून जे चातुर्य येत ते इतर कश्यातुन्ही येत नाही.
आता आपण ज्या विषयावर बोलत आहोत त्यातच पहा ना. तीन मुद्दे १ देशाटन , २ पंडित मैत्री अणि ३ सभेत संचार. ह्या तीन्ही मध्ये सतत माणसाशी सम्पर्कात येणेच आहे . त्यामुले माणसाचा आभ्यास करूनच चातुर्य येत.
कार्यक्राम्च्या निम्मिताने आनेक प्रकारचे प्रेक्षक भेटतात.
दोनच दिवस पूर्वी पुणे विद्य्पीठ येथे सुधीर गाडगिल चा कार्यक्रम होत. आता सुधीर गाडगिल म्हणजे आमच्या सारख्या नावोदितांचे देवंच . आम्ही कही मित्र मंडळी ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रम तूफ़ान रंगला. रंगनारंच ......सुधीर गाडगिल सारखा वक्ता समोर आस्ल्यावर कार्यक्रम विडायाहून आधीक न रंगला तरच नवल. २-२ १/२ तासांचा कार्यक्रम....समोर एक कागद नहीं की चिट्ठी नहीं.......सतत ऐकत रहवा असा आवाज़ अणि २५-३० वर्षांच्या अनुभवाचे किस्से........कार्यक्रम रंग्नाराच.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकाना प्रश्न विचारायची मुभा होती......अनेक प्रश्न येत होते. गाडगिल देखि रंगून रंगवून उत्तर देत होते. तेवढ्यात एका दहा बारा वर्षाच्या मुलानी हात वर केला.....सग्ल्यान्ना उत्सुकता ....बहुदा गाडगिल ना पण उत्सुकता जाली असेल ...त्यांनी त्या मुलाला प्रश्न विचारायची संधी दिली. तसा त्यानी टिपिकल पुणेरी tune मधे प्रश्न टाकला
सुधीर काका....सुत्रसंचालन अणि निवेदन ह्याच्या व्यतिरिकता तुम्हाला अजुन कही येता का?
माइक मधून हां आवाज़ घुमला तशा ८००-१००० प्रेक्षकन मधे एकच हशा पिक्ला.
समोरच्याचं तोंडभरून कौतूक करणारे प्रेक्षक भरपूर असतात....पण मनापासून कही जण कौतूक करतात तेव्हा मात्र फार आनंद होतो.
माज्या एका कार्यक्रमात समोरच्याच रांगेत एक आजी बसल्या होत्या. मी कलाकारंची ओळख करून दिल्यावर त्यांचा माज्या निवेदानातील इन्टरेस्ट अधीकच वाढला. एकंदरीत दिसण्यावरून अणि त्यांच्या कौतुकाच्या नजरे वरुन मी अंदाज लावला की ह्या CKP च असव्यात.
कार्यक्रमा नंतर लोकांची गर्दी जाली कौतूक जालं ....लोक सरकायाला लागले ...गर्दी कमी जाली तेव्ह्ना त्या आजी पुढे आल्या. संभाषण सुरु करायला म्हणाल्या....काय आडनाव म्हणालास रे तुज ....मी म्हटलं राजे ......त्यावरून मग बराच वेळ बोलण जाल......माजा अंदाज ही आचुक निघाला होता. आडनाव संगीत्ल्या बरोबर ....."अरे वा म्हणजे आम्च्यात्लाच की....." ह्यावारून ते मला लक्षात अल .
बरचस बोलण ज़ल्यावर आजी निघाल्या पण जाता जाता पटकन बोलून गेल्या.....अरे फार वैट वाटत. तुला द्यायला मला मुलगी नाही......
CKप्यान कड़े स्थल बघताना शिक्षण, संस्कार अणि वागणूक, बोलण हेच बघीतला जाता......अणि त्या दिवशी काही अंशी तरी कदाचित त्या आजीन्नी आपल्या मध्ये हे बघित्ल आसव ह्याच मला खुप समाधान वाटल
तेव्हा सभेत संचार केला की भरपूर माणस भेटतात आणि त्यांच्यातले बरे वैट गुण आपल्याला बघायला मिळतात.
माज्या मते तर ज्या ज्या ठिकाणी जनसमुदाय जमतो (एक उद्दिष्ट असणारा ) त्याला त्याला आपण सभा म्हाणु शकतो. मी शाळेत असताना (इयत्ता ९ त ) आम्हाला मराठी ला भारती शेवाले म्हणुन मैडम होत्या..त्या नेहमी म्हानाय्च्या की आपल्या अवती भवती चांगली माणसच जास्त आस्तात.....हे वाक्य माज्या मनावर आयुष्यभरा साठी कोरल गेल आहे. आज आठ वर्षांनी ह्या वाक्यात किती तथ्य आहे हे बघत बसण्यापेक्षा मी ही गोष्ट मान्यच केली आहे की आपल्या भवती चांगली माणसच जास्त आस्तात. अणि म्हणुनच मला जास्तीत जास्त चंगलीच माणस भेटत आली आहेत.

2 comments:

Anonymous said...

शुद्धलेखन इतकं वाईट का बरं?

Anonymous said...

तिसरी ओळ
"शास्त्रार्थ विलोकन.."
मनुजा.......असं आहे