आदरणीय राज ठाकरे यांना निरोप।
आपल्या विरुद्ध लिहिताना आपण मराठी माणसच्या हक्का साठी लढता याला विरोध नाही, तर आपण लढाअर्धवट सोडता याचा राग आहे। मुम्बैत बिहरी लोकंविरुद्ध आपण आवाज़ उठाव्लात आणि मराठी बिहारी प्रकरण पेटवून दिलत, या पुढे मराठी माणसाची सरक्षा ही जबाबदारी कुणाची, उद्या विरार लोकल मधे प्रवास करणार्या एका मराठी माणसाला एकत्र जाणार्या १० बिहारिन्नी मराठी मानुस म्हणुन धरला तर त्यानी के करायचा। किंवा उलटी परिस्थिति असो, अश्यावेळेला त्या बिहारी ने के कराव याच कही उत्तर आहे का?
सांगावसं वटतं की जसा भारत पाकिस्तान प्रश्न गेली ६० वर्षाप्रश्नचं आहे तसा आपला ही प्रश्न प्रश्नचं राहतोय। त्यावर तोडगा आपण देतच नही आहात।
Mr Raj Thakery let me tell you we are not safe in our own land. And you have made it more unsafe.
No comments:
Post a Comment