Tuesday, February 24, 2009
आश्य कलाकाराला गमाउन बसला आहे। जरी लक्ष्मण राव देशपांडे हे स्मृति रुपाने आपल्या मानत चिरंतन राहतील, तरी लक्ष्मण रावांची ही कलाकृति ही पुढच्या पीढी ने जपली पाहिजे। वह्राडचे अनेक प्रयोग करून मला स्वताला त्याची पातळी चांगलीच माहित आहे, आणि ती सहजासहजी गाठणे शाक्य नाही हे निश्चित पण तसा एक प्रमाणिक प्रयत्न होणे आणि तो मराठी रसिकानी स्वीकारणे , ह्या शिवाय हा वारसा जपणे शाक्य नाही.
वह्राड काराला श्रधांजली .......
गेली अनेक वर्ष उभ्या जगाला हसवणारा मराठी तील प्रतिभावंत कलाकार , वह्राड निघलय लंडनला चे सादरकरते प्रा लक्ष्मण राव देशपांडे यांच निधन हा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासातील एक अतिशय दुखद दिवस आहे।
भारतला आज ओस्कर मिळाला ही नितांत अभिमानाची बाब आहे पण त्याच बरोबर आज मराठी रसिक आपल्या लाडक्या

Subscribe to:
Posts (Atom)